![]()
DHE's full form is Directorate of Higher Education, DHE Goa Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.dhe.goa.gov.in. This page includes information about the DHE Goa Bharti 2023, DHE Goa Recruitment 2023, and DHE Goa 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
उच्च शिक्षण संचालनालय [Directorate of Education Goa] गोवा येथे विविध पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 27 जानेवारी 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 22 जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| 1 | प्रशिक्षक / Instructor | 21 |
| 2 | मल्टीटास्किंग कर्मचारी / Multitasking Staf | 01 |
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| 1 | अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा / हॉटेल व्यवस्थापन / डिप्लोमा (GNM) / बी.एस्सी मध्ये पदवी. किंवा एम.एस्सी. नर्सिंग/ बी.टेक/ ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रॅज्युएट |
| 2 | 10वी परीक्षा उत्तीर्ण, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स , संगणक साक्षर, टायपिंगचे ज्ञान |
वयाची अट : शासकीय नियमानुसार सूट.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखतीचे ठिकाण : बैठक कक्ष शिक्षण संचालक पोर्वोरी गोवा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.gssa.goa.gov.in
उच्च शिक्षण संचालनालय [Directorate of Education Goa] गोवा येथे सहायक प्राध्यापक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० जानेवारी २०२३ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
सहायक प्राध्यापक (Assistant Professors)
शैक्षणिक पात्रता : यूजीसी नियम आणि गोवा शासकीय नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखतीचे ठिकाण : उच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डींग, आल्तो पर्वरी गोवा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.education.goa.gov.in
सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
शिक्षण संचालनालय [Directorate of Education Goa] गोवा येथे शिक्षक पदांच्या ८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०७, ०८ व ०९ नोव्हेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ८८ जागा
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| शिक्षक / Teacher | ०१) किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (किंवा त्याच्या समतुल्य) आणि ०२ वर्षांची प्राथमिक शिक्षण पदविका/शिक्षण पदविका किंवा त्याच्या समतुल्य. किंवा किमान ४५% गुणांसह उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (किंवा त्याच्या समतुल्य) आणि राष्ट्रीय शिक्षक प्रशिक्षण परिषद (मान्यता निकष आणि प्रक्रिया), विनियम २००२ ला अनुसरून दोन वर्षांची प्राथमिक शिक्षण पदविका/शिक्षण पदविका (किंवा त्याच्या समतुल्य). किंवा किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (किंवा त्याच्या समतुल्य) आणि चार वर्षांची प्राथमिक शिक्षण पदवी (बी.एल.एड) किंवा किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (किंवा त्याच्या समतुल्य) आणि दोन वर्षांची शिक्षण पदविका (विशेष शिक्षण) आणि ०२ ) गोवा सरकारमार्फत मान्यताप्राप्त शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) प्रमाणपत्र सूचना: i) आवश्यकः कोंकणी भाषेचे ज्ञान ii) अपेक्षित : मराठी भाषेचे ज्ञान | ८८ |
वयाची अट : ४५ वर्षापर्यंत [शासकीय नियमानुसार शिथिल]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३९,०१५/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखतीचे ठिकाण : शिक्षण संचालनालय,पर्वरी-गोवा.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.education.goa.gov.in
शिक्षण संचालनालय [Directorate of Education Goa] गोवा येथे सहायक प्राध्यापक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ जून २०२२ आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ जून २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
सहायक प्राध्यापक (Assistant Professors)
शैक्षणिक पात्रता : यूजीसी नियम आणि गोवा शासकीय नियमानुसार.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : गोवा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Directorate of Higher Education, New SCERT Building, Alto-Porvorim-Goa, 403521.
ऑनलाईन (Apply Online) : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dhe.goa.gov.in
सूचना - सविस्तर माहिती लवकरच उपलब्ध होईल.
शिक्षण संचालनालय [Directorate of Education Goa] गोवा येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० मे २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: १० जागा
| पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
| १ | समुपदेशक / Lower Division Clerk | १० |
| पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
| १ | Master in Psychology/Human Development with minimum 55% marks and Knowledge of Konkani |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : गोवा
मुलाखत दिनांक : १० मे २०२२ रोजी सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण : उच्च शिक्षण संचालनालय, एससीईआरटी बिल्डिंग, आल्त-पर्वरी-गोवा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.dhe.goa.gov.in.
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[RBI Bharti 2026] भारतीय रिझर्व्ह बँकेत 572 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 572
अंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२६
[Bank of Maharashtra Bharti 2026] बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 600
अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२६
[Hingoli Police Patil Bharti 2026] हिंगोली जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 332 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 332
अंतिम दिनांक : २६ जानेवारी २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.