![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
नागरी विमानचालन महासंचालक [Directorate General of Civil Aviation] मध्ये विविध पदांच्या पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | जागा |
| उप मुख्य उड्डाण संचालन निरीक्षक/ Dy. Chief Flight Operations Inspector - Aeroplane | ०४ |
| वरिष्ठ उड्डाण संचालन निरीक्षक/ Senior Flight Operations Inspector - Aeroplane | ०५ |
| उड्डाण संचालन निरीक्षक/ Flight Operations Inspector - Aeroplane | २३ |
| उड्डाण संचालन निरीक्षक/ Flight Operations Inspector - Helicopter | ०३ |
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यता प्राप्त बोर्डमधून १०+२ भौतिकशास्त्र आणि गणितासह परीक्षा उत्तीर्ण. ०२) नागरी हवाई वाहतूक विमान मंत्रालय, भारत सरकारच्या नागरी उड्डयन मंत्रालयात डीजीसीएने जारी केलेले एअरलाइन ट्रान्सपोर्ट पायलट परवाना असावा. प्राधान्य : ०१) मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थांकडून अभियांत्रिकी पदवी किंवा विज्ञानात पदव्युत्तर पदवी ०२) एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान विषयात पदवी.
वयाची अट : २५ सप्टेंबर २०२० रोजी ५८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २,५०,८००/- रुपये ते ७,१५,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Recruitment Cell, A Block, Directorate General of Civil Aviation, Opposite Safdarjung Airport, New Delhi-110 003.
Official Site : www.dgca.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRIUM Bharti] क्षेत्रीय यूनानी चिकित्सा अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) 01 जागेसाठी भरती 2026
एकूण जागा : 1
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Northern Railway Bharti 2026] उत्तर रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 4651 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 4651
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[AFMS Bharti 2026] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 120 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 120
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[GMC Jalna Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना भरती 2026
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[IIIT Pune Bharti] भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत विविध 25 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 25
अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.