DFCCIL भरती २०२१

Date : 24 April, 2021 | MahaNMK.com

icon

DFCCIL Recruitment 2021

DFCCIL's full form is Dedicated Freight Corridor Corporation of India Limited, DFCCIL Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.dfccil.com. This page includes information about the DFCCIL Bharti 2021, DFCCIL Recruitment 2021, DFCCIL 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: २४/०४/२१

डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Dedicated Freight Corridor Corporation of India Limited, Ministry of Railways] मध्ये विविध पदांच्या १०७४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ मे २०२१ रोजी रात्री ११:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: १०७४ जागा

DFCCIL Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल)/ Junior Manager (Civil) ३१
ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD)/ Junior Manager (Operations & BD) ७७
ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल)/ Junior Manager (Mechanical) ०३
एक्झिक्युटिव (सिव्हिल)/ Executive (Civil) ७३
एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)/ Executive (Electrical) ४२
एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन)/ Executive (Signal & Telecommunication) ८७
एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD)/ Executive (Operations & BD) २३७
एक्झिक्युटिव (मेकॅनिकल)/ Executive (Mechanical) ०३
ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल)/ Junior Executive (Electrical) १३५
१० ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन)/ Junior Executive (Signal & Telecommunication) १४७
११ ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD)/ Junior Executive (Operations & BD) २२५
१२ ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल)/ Junior Executive (Mechanical) १४

Eligibility Criteria For DFCCIL

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
६०% गुणांसह एमबीए / पीजीडीबीए / पीजीडीबीएम / पीजीडीएम (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स)
६०% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
६०% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
६०% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. 
६०% गुणांसह पदवीधर
% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) ६०% गुणांसह आयटीआय (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स)
१० ०१) ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) ६०% गुणांसह आयटीआय (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / IT / टीव्ही & रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग)
११ ६०% गुणांसह १०वी उत्तीर्ण + ६०% गुणांसह आयटीआय किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.
१२ ६०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ६०% गुणांसह आयटीआय (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)

वयाची अट : ०१ जानेवारी २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

  • १८ ते २७ वर्षे (पद क्र. १ ते ३)

  • १८ ते ३० वर्षे (पद क्र. ४ ते १२)

शुल्क : [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

पद क्रमांक शुल्क
१ ते ३ १०००/- रुपये
४ ते ८ ९००/- रुपये
९ ते १२ ७००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक (CBT) : जून २०२१

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.dfccil.com


Expired :

 

जाहिरात दिनांक : २२/०३/२१

एकूण : १४२ जागा

डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Dedicated Freight Corridor Corporation of India Limited, Ministry of Railways] मध्ये विविध पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम अंतिम दिनांक ०३ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पद क्रमांक  पदांचे नाव  जागा
०१ वरिष्ठ कार्यकारी/ Senior Executive (S&T) ६८
०२ कनिष्ठ कार्यकारी/ Junior Executive (S&T) ७४

शैक्षणिक पात्रता : ०१) केंद्र / राज्य सरकारमधील कर्मचारी समान वर्गात (स्तर -४/७/१५) संबंधित शाखेत. ०२) अनुभव.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Jt. General Manager (HR)/DFCCILICO, New Delhi.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.dfccil.com


 

जाहिरात दिनांक : ०४/०३/२१

डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [Dedicated Freight Corridor Corporation of India Limited, Ministry of Railways] मध्ये विविध पदांच्या १०९९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १५ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण : १०९९ जागा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव जागा
कनिष्ठ व्यवस्थापक/ Junior Manager १२४
कार्यकारी/ Executive ४५४
कनिष्ठ कार्यकारी/ Junior Executive  ५२१

शैक्षणिक पात्रता : कर्मचारी संबंधित काम समान श्रेणीत विभाग मूलभूत पोस्ट.

वयाची अट : १५ एप्रिल २०२१ रोजी ५५ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Jt. General Manager/HR, Dedicated Freight Corridor Corporation of India Ltd. (DFCCILI, Stn Floor, Supreme Court Metro Station Building Complex, New Delhi-11OOO1.

जाहिरात (Notification) : पाहा

Official Site : www.dfccil.com

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.