![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
शैक्षणिक विभाग [Department Of Education] अंतर्गत सदस्य पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ ऑगस्ट २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सदस्य (Member) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) शिक्षण संचालक किंवा त्यांच्या समकक्ष पद धारण करणारी कोणतीही सेवानिवृत्त व्यक्ती किंवा केंद्रिय शालेय शिक्षण मंडळ किंवा भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र मंडळ किंवा अशी अन्य मंडळे यांचा सेवानिवृत्त प्रमुख किंवा केंद्रिय शालेय शिक्षण मंडळाचा किंवा भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र मंडळाचा किंवा इतर कोणत्याही मंडव्याचा सेवानिवृत्त प्रमुख किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थाशी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंध नसलेले शासनाचे शिक्षण सहसंचालक या दर्जाहून कमी दर्जा नसलेला सेवानिवृत्त अधिकारी. ०२) १० वर्षे अनुभव.
वयाची अट : ६५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई, नाशिक (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, शिक्षण, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे - ४११००१.
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.mhrd.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.