![]()
दमण आणि दीव राज्य एड्स नियंत्रण सोसायटी [Daman and Diu State AIDS Control Society] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक संचालक (Assistant Director) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पी.जी. पदवी/ मानसशास्त्रातील पी.जी. पदवी/ सामाजिक विज्ञानातील पी.जी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ ते ०३ वर्षाचा अनुभव.
प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही विषयातील पदव्यूत्तर पदवी/ बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
एम आणि ई अधिकारी (M & E Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) लोकसंख्याशास्त्र/ सांख्यिकी/ लोकसंख्या विज्ञान/ संगणक अनुप्रयोग मध्ये मास्टर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वित्त सहाय्यक (Finance Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) वित्त आणि खाते या विषयातील पदवी/ बी.कॉम. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
संगणक साक्षर स्टेनो (Computer Literate Steno) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी सह संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक.
विभागीय सहाय्यक (Divisional Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयातील पदवी सह संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक.
आय.सी.टी.सी. समुपदेशक (ICTC Counselor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मानसशास्त्र/ सामाजिक कार्य/ समाजशास्त्र/ मानववंशशास्त्र/ मानव विकास/ नर्सिंग मधील पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १३,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : दमण आणि दीव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Project Director, State AIDS Control Society, UT of Daman & Diu, Community Health Centre campus.
Official Site : www.daman.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.