अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन [Directorate of Construction, Services and Estate Management] संचालनालयात विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सायंटिफिक असिस्टंट-B (सिव्हिल) : ०३ जागा
सायंटिफिक असिस्टंट-B (इलेक्ट्रिकल) : ०२ जागा
सायंटिफिक असिस्टंट-B (मेकॅनिकल) : ०२ जागा
सायंटिफिक असिस्टंट-B (IT/कॉम्पुटर सायन्स) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ६० % गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट वरील पदांकरिता : १८ वर्षे ते २५ वर्षे
टेक्निशिअन-B (प्लंबिंग) : ०३ जागा
टेक्निशिअन-B (कारपेंटरी) : ०३ जागा
टेक्निशिअन-B (इलेक्ट्रिकल) : ०५ जागा
टेक्निशिअन-B (कॉम्पुटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट) : ०१ जागा
टेक्निशिअन-B (इंफॉर्मेशन & कम्युनिकेशन सिस्टम मेंटेनंस) : ०१ जागा
टेक्निशिअन-B (ड्राफ्ट्समन -सिव्हिल) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) १० वी उतींर्ण/ १२ वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट वरील पदांकरिता : १८ वर्षे ते २५ वर्षे
शुल्क वरील पदांकरिता : १५०/- रुपये [SC/ST/महिला/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर-A : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
शुल्क : १५०/- रुपये [SC/ST/महिला/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
उच्च विभाग लिपिक : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२इंग्रजी टाइपराइटिंग ३० श.प्र.मि.
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
ड्रायव्हर (सामान्य श्रेणी) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) जड व हलके वाहन चालक परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
शुल्क उर्वरित पदांकरिता : १००/- रुपये [SC/ST/महिला/अपंग/माजी सैनिक - शुल्क नाही]
सूचना - वयाची अट : ०४ जून २०१८ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : मुंबई
Official Site : www.dcsem.mahaonline.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.