रक्षा करिअर अकादमी [Defence Career Academy, Aurangabad] औरंगाबाद येथे विविध पदांच्या २७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ मार्च ते १३ मार्च २०१८ रोजी परीयेंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मेस मॅनेजर (Mess manager) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Hotel management Degree/Diploma
कुक (cook) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : Aachari
सिक्युरिटी गार्ड (Security Guard) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Security
डीटीपी ऑपरेटर (DTP operator) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Koral Draw Page maker MS Office, Marathi & English Typing
सॅनिटरी कामगार (sanitary worker) : ०४ जागा
क्लीनर वर्कर्स (cleaner worker) : ०६ जागा
क्लिनर इंस्पेक्टर (cleaner inspector) : ०१ जागा
माळी (gardener) : ०२ जागा
कारपेंटर, वेल्डर, प्लंबर (carpenter, welder, plumber) : ०२ जाग
नोकरी ठिकाण : औरंगाबाद
मुलाखतीचे ठिकाण : डिफेन्स करिअर अकादमी, 2 रा मजला, राजस्थानी हॉस्टेल समोर, खडकेश्वर औरंगाबाद.
E-Mail ID : [email protected]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.