![]()
जिल्हा एड्स नियंत्रण विभाग [District AIDS Prevention and Control Unit, Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेडिकल व्हायरोलॉजी/ मायक्रोबायोलॉजी/ बायोटेक्नॉलॉजी/ जैव विज्ञान मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) आण्विक निदान प्रयोगशाळा किंवा इतर प्रयोगशाळेत कामाचा किमान ०२ वर्षांचा अनुभव.
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेकडून फार्मसी मधील पदवी ०२) फार्मसीमध्ये डिप्लोमा सह आरोग्य सेवेतील कामाचा किमान ०३ वर्षांचा अनुभव ०३) संबंधित राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक.
वयाची अट : ६० वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १३,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Civil Surgeon C/o District AIDS Prevention and Control Unit , Shri Chatrapati Shivaji Maharaj Sarvopachar Rugnalaya, Solapur, in front of TB Ward, Near District Court, Dist. Solapur PIN - 413003
Official Site : www.solapur.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[NMMC] नवी मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन 132 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १९ फेब्रुवारी २०२६
[Beed Police Patil Bharti 2026] बीड जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 1178 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1178
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[Central Bank Of India Bharti 2026] सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 350 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 350
अंतिम दिनांक : ०३ फेब्रुवारी २०२६
[Indian Navy B.Tech Entry Scheme] भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) [मुदतवाढ]
एकूण जागा : 44
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
[Shivaji University] शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २३ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.