यू.टी. दादरा आणि नगर हवेली प्रशासन [U.T. Administration of Dadra & Nagar Haveli Staff Selection Board Department] कर्मचारी निवड बोर्ड विभाग सिल्वसा येथे 'शिक्षक' पदांच्या १९१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक (Post Graduate Teacher) : ६१ जागा
शैक्षणिक पात्रता : M.A./M Sc. / M. Com or equivalent Post Graduate Degree or IInd Class M A/ M. Sc. / M. Com or equivalent post graduate Degree with M. Ed. Degree with 3 years teaching experience in HSS or B.Ed Degree with 5 years teaching experience
वयाची अट : ३५ वर्षापर्यंत
प्रशिक्षित पदवी शिक्षक (Trained Graduate Teacher) : १३० जागा
शैक्षणिक पात्रता : Bachelor’s degree from a recognized University i.e. Graduate with B Ed. in respective subject and medium i.e. Gujarati. Marathi, Hindi & English Medium.
वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत
वेतनमान (Pay Scale) : ४७६००/- रुपये ते १५११००/- रुपये + ग्रेड पे ४६००/- रुपये
नोकरी ठिकाण : दादरा आणि नगर हवेली
Official Site : www.dnh.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[PGCIL Bharti 2025] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2343+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2343+
अंतिम दिनांक : ०६ ऑक्टोबर २०२५
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[AFMS Bharti 2025] सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 225
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[Dharmaday Ayuktalay Bharti] धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 179
अंतिम दिनांक : ०३ ऑक्टोबर २०२५
[UMED MSRLM] महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2025
एकूण जागा : 19
अंतिम दिनांक : २५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.