केंद्रीय गोदाम महामंडळामध्ये (CWC) विविध पदांसाठी ६४४ जागा

Date : 20 September, 2016 | MahaNMK.com

केंद्रीय गोदाम महामंडळामध्ये (CWC) विविध पदांसाठी ६४४ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ ओक्टोंबर २०१६ आहे. 

आपल्या मित्रांना पाठवा :

जागा व पदांचे विभाजन खालील प्रमाणे :

  • मैनेजमेंट ट्रेनी (जनरल) – 37 जागा
  • मैनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – 06 जागा
  • असिस्टेंट इंजिनिअर (सिविल) – 15 जागा
  • अकाउंटेंट – 18 जागा
  • सुपेरिटेंडेंट (जनरल) – 130 जागा
  • ज्युनिअर सुपेरिटेंडेंट – 130 जागा
  • ज्युनिअर टेक्निकल असिस्टेंट – 300 जागा
  • स्टेनोग्राफर – 08 जागा

शैक्षणिक पात्रता :

  • मैनेजमेंट ट्रेनी (जनरल)- MBA किंवा समतुल्य
  • मैनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – कृषि पदवी किंवा Bio-Chemistry / Zoology पदव्युत्तर पदवी
  • असिस्टेंट इंजिनिअर (सिविल) – सिविल इंजिनिअरिंग पदवी
  • अकाउंटेंट – i) B.Com or BA (Commerce) किंवा CA ii) 03 वर्षे अनुभव
  • सुपेरिटेंडेंट (जनरल) – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी
  • ज्युनिअर सुपेरिटेंडेंट – कोणत्याही शाखेतील पदवी
  • ज्युनिअर टेक्निकल असिस्टेंट – कृषि पदवी किंवा Bio-Chemistry / Zoology/Chemistry पदवी
  • स्टेनोग्राफर – i) 10 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टाइपिंग 40 श.प्र.मि.

वयाची अट: 13 ऑक्टोबर 2016 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट , OBC -03 वर्षे सूट]

  • मैनेजमेंट ट्रेनी (जनरल) – 28 वर्षे
  • मैनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) – 28 वर्षे
  • असिस्टेंट इंजिनिअर (सिविल) – 30 वर्षे
  • अकाउंटेंट – 30 वर्षे
  • सुपेरिटेंडेंट (जनरल) – 30 वर्षे
  • ज्युनिअर सुपेरिटेंडेंट – 30 वर्षे
  • ज्युनिअर टेक्निकल असिस्टेंट – 28 वर्षे
  • स्टेनोग्राफर – 25 वर्षे

Fee :Rs 500/- [SC/ST/महिला /अपंग/माजी सैनिक – Rs 100/-]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.