छत्तीसगढ़ स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड [Chhattisgarh State Power Generation Company Limited] मध्ये विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
खाण सर्वेक्षणकर्ता (Mine Surveyor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सर्व्हेअर प्रमाणपत्र सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
ओव्हरमन (Overman) : १४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्थेतून मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये ०३ वर्षाचा डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
फोरमॅन (Foreman-Elec/Mech/Mining Machinery) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा
शॉट फायर (Shot Firer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मायनिंग इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा सह संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
मॅगझीन लिपिक (Magazine Clerk) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
टाइम कीपर (Time Keeper) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
मायनिंग सिरदार (Mining Sirdar) : ३६ जागा
शैक्षणिक पात्रता : डी.जी.एम.एस. कडून सक्षमतेचे वैध मायनिंग सिरदर्शी प्रमाणपत्र सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
ड्राफ्ट्समन (Draftsman) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह संबंधित ट्रेड मधील आय.टी.आय. प्रमाणपत्र सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
स्टोअर कीपर (Store Keeper) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदवी सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
लेखापाल (Accountant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.कॉम. पदवीसह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
रेकॉर्ड कीपर-दफ्तारी (Record Keeper-Daftari) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
कंपाऊंडर कम ड्रेसर (Compounder cum Dresser) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त बोर्डाकडून १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) फार्मसी मध्ये पदवी/ डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ५० वर्षे
शुल्क : ७५०/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : २०,८२६/- रुपये ते ४१,४१८/- रुपये
नोकरी ठिकाण : छत्तीसगढ़
अर्ज पाठविण्याचा पत्ता : O/o C.E (HR), Chhattisgarh State Power Generation Company Limited, Shed No. - 03, Vidyut Sewa Bhawan Parisar, Dangania, Raipur (C.G) - 492013
Official Site : www.cspc.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.