[CSIR-NIO] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा भरती 2025

Date : 15 February, 2025 | MahaNMK.com

icon

NIO Goa Bharti 2025

NIO Goa Bharti 2025: NIO's full form is National Institute of Oceanography, CSIR - NIO Goa Bharti 2025 has the following new vacancies, and the official website is www.nio.res.in. This page includes information about the NIO Goa Bharti 2025, NIO Goa Recruitment 2025, CSIR-NIO Goa Apprentices Bharti 2025, NIO Goa Vacancy 2025, and NIO Goa 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 15/02/25

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी [CSIR-National Institute of Oceanography, Goa] गोवा येथे शास्त्रज्ञ पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मार्च  2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

Also Read: [CSIR-NIO] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई भरती 2024

एकूण: 05 जागा

NIO Goa Bharti 2025 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
शास्त्रज्ञ / Scientist PhD submitted in any branch of Science OR 
Engineering/ ME/M/Tech in Relevant Field
17

Eligibility Criteria For CSIR-NIO Recruitment 2025

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : 32 वर्षे [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क :  500/- रुपये [SC/ST/PwBD/ Women/ ExSM - शुल्क नाही]

वेतनमान (Stipend) : 1,22,629/- रुपये approx. 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nio.res.in

How to Apply For NIO Recruitment 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rectt.ngri.res.in/NioSci2025/ या वेबसाईट वर करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 17 मार्च  2025 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nio.res.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: 01/01/25

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी [CSIR-National Institute of Oceanography, Goa] गोवा येथे प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असोसिएट II पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन (इमेलद्वारे) अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 09 जानेवारी 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Also Read: [CSIR-NIO] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई भरती 2024

एकूण: 05 जागा

NIO Goa Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 प्रोजेक्ट असोसिएट -I / Project Associate -I 04
2 प्रोजेक्ट असोसिएट -II / Project Associate -II 01

Educational Qualification For CSIR-NIO Recruitment 2024

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
1 BE/BTech (Civil/Mechanical Engineering)/MSc in Physical Oceanography
2 MTech/ME in Ocean Engineering

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : 25000/- ते 28000/- प्रति महिना

नोकरी ठिकाण : गोवा

ई-मेल पत्ता (Email Address For Applications) [email protected]

अर्जाचा नमुना (Application Form) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nio.org

How to Apply For NIO Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
    ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 09 जानेवारी 2025 आहे.
    अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    अधिक माहिती www.nio.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 10/12/24

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी [CSIR-National Institute of Oceanography, Goa] गोवा येथे प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असोसिएट II, वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदांच्या 05 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन (इमेलद्वारे) अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Also Read: [CSIR-NIO] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई भरती 2024

एकूण: 05 जागा

NIO Goa Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 प्रोजेक्ट असोसिएट -I / Project Associate -I 03
2 प्रोजेक्ट असोसिएट -II / Project Associate -II 01
3 वरिष्ठ प्रकल्प सहयोगी / Senior Project Associate 01

Educational Qualification For CSIR-NIO Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता : MSc in relevant field

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : 25000/- ते 42000/- प्रति महिना

नोकरी ठिकाण : गोवा, मुंबई, विशाखापट्टणम.

ई-मेल पत्ता (Email Address For Applications) [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nio.org

How to Apply For NIO Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
    ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 15 डिसेंबर 2024 आहे.
    अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    अधिक माहिती www.nio.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 22/11/24

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी [CSIR-National Institute of Oceanography, Goa] गोवा येथे वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 डिसेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Also Read: [CSIR-NIO] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी मुंबई भरती 2024

एकूण: 04 जागा

NIO Goa Bharti 2024 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट / Senior Project Associate  03
2 प्रोजेक्ट असोसिएट -I / Project Associate -I 01

 Educational Qualification For CSIR-NIO Recruitment 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता नोकरी ठिकाण
वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट M.Sc Geology / Applied Geology / Earth Sciences + 3 वर्षे अनुभव गोवा
वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट M.Sc in Environment Sciences / Environment Science and Management + 3 वर्षे अनुभव मुंबई 
वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट M.TECH in Remote Sensing + 2 वर्षे अनुभव विशाखापट्टणम
प्रोजेक्ट असोसिएट -I  MCA / B-TECH in Computer Science or equivalent कोची

Eligibility Criteria For NIO Goa Recruitment 2024

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : गोवा, मुंबई, विशाखापट्टणम, कोची.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nio.org

How to Apply For NIO Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.nio.res.in/vacancies/temporary या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 डिसेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nio.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक:19/10/24

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी [CSIR-National Institute of Oceanography, Goa] गोवा येथे तंत्रज्ञ शिकाऊ, पदवीधर शिकाऊ पदांच्या 25 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी आहे. तसेच खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 25 जागा

CSIR-NIO Goa Apprentices Bharti 2024 Details:

CSIR-NIO Goa Apprentices Vacancy 2024

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 तंत्रज्ञ शिकाऊTechnician Apprentice 10
2 पदवीधर शिकाऊGraduate Apprentices 15

Educational Qualification For CSIR-NIO Goa Apprentices Arj 2024

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता वयाची अट (Age Limit)
Technician Apprentice Diploma in Engineering/Technology 18 - 24 वर्षे
 Graduate Apprentices Graduate degree 21 - 26 वर्षे

Eligibility Criteria For National Institute of Oceanography Recruitment 2024 

सूचना - शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

वयाची अट : [SC/ST - 05 वर्षे सूट, OBC - 03 वर्षे सूट, PWD - 10 वर्षे सूट]

(आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Stipend) : 8,000/- रुपये ते 9,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : HRM Division, Seminar Hall, CSIR- National Institute of Oceanography, Goa.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन (APPRENTICESHIP REGISTRATION) : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.nio.org

How to Apply For www.nio.res.in Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • तसेच https://nats.education.gov.in/ या लिंक वर क्लिक करुन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09:30 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.nio.org या वेबसाईट वर दिलेली आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.