सीएसआयआर [CSIR-NIO] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 11 December, 2019 | MahaNMK.com

icon

सीएसआयआर [CSIR-National Institute of Oceanography] नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी गोवा येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३० डिसेंबर २०१९ रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान/ सागरी विज्ञान/ भौतिक समुद्रशास्त्र/ समुद्र आणि वायुमंडलीय विज्ञान मध्ये पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant-II) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) सागरी विज्ञान/ महासागर आणि वातावरण विज्ञान/ भौतिक समुद्रशास्त्र मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.    

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २७,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोवा

मुलाखतीचे ठिकाण : CSIR-National Institute of Oceanography Dona Paula, Goa - 403004

Official Site : www.nio.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[NSD] राष्ट्रीय नाट्य विद्यालय भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ ऑगस्ट २०२१