icon

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी [CSIR-NCL] पुणे येथे प्रकल्प सहाय्यक पदांच्या ०४ जागा

Updated On : 3 December, 2019 | MahaNMK.comनॅशनल केमिकल लॅबोरेटरी [CSIR-National Chemical Laboratory] पुणे येथे प्रकल्प सहाय्यक पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प सहाय्यक-II (Project Assistant-II) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह केमिकल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा समतुल्य ०२) किमान ५५% गुणांसह सेंद्रिय रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी. पदवी. 

वयाची अट : ३० वर्षे [महिला : ०५ वर्षे सूट] 

प्रकल्प सहाय्यक-III (Project Assistant-III) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह केमिकल अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा समतुल्य सह संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव ०२) किमान ५५% गुणांसह सेंद्रिय रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र मध्ये एम.एस्सी. पदवी.  

वयाची अट : ३५ वर्षे [महिला : ०५ वर्षे सूट] 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : CSIR - National Chemical Laboratory, Pune - 411 008

Official Site : www.ncl-india.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 December, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :