जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Chennai Petroleum Corporation Limited] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या १४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : १४२ जागा
फिटर (Fitter) : १३ जागा
वेल्डर (Welder) : ०९ जागा
इलेक्ट्रीशियन (Electrician) : ०९ जागा
एम.एम.व्ही. (MMV) : ०९ जागा
मशिनिस्ट (Machinist) : ०५ जागा
टर्नर (Turner) : ०५ जागा
मेकॅनिक (Mechanic-Ref.& AC) : ०२ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०२ जागा
ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल (Draughtsman-Mechanical) : ०२ जागा
ड्राफ्ट्समन-सिव्हिल (Draughtsman-Civil) : ०२ जागा
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator & Programming Assistant) : ०३ जागा
अन्न उत्पादन (Food Production-General) : ०२ जागा
प्रयोगशाळा ऑपरेटर (सीपी) Laboratory Operator (CP) : १० जागा
अटेंडंट ऑपरेटर (सीपी)/ Attendant Operator (CP) : १० जागा
लेखापाल/ Accountant : ०२ जागा
बॅक ऑफिस प्रशिक्षणार्थी/ Back Office Apprentice : १७ जागा
वरील सर्व पदांकरिता शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मधील आय.टी.आय. प्रमाणपत्र
कार्यकारी-विपणन (Executive-Marketing) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. (विपणन) पदवी/ विपणन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा (०२ वर्षे)
कार्यकारी-मानव संसाधन (Executive-Human Resource) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए. (एच.आर.) पदवी/ एम.एस.डब्ल्यू./ कार्मिक व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा/ कार्मिक व्यवस्थापन आणि औद्योगिक मध्ये ०२ वर्षाचा कोर्स
कार्यकारी-संगणक विज्ञान (Executive-Computer Science) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.सी.ए. पदवी
कार्यकारी-वित्त व लेखा (Executive-Finance & Accounts) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सी.ए./ आय.सी.डब्ल्यू.ए./ एम.एफ.सी./ एम.बी.ए. (वित्त व लेखा) / वित्तीय व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर डिप्लोमा
कार्यालय सहाय्यक-कौशल्य प्रमाणपत्र धारक (Office Assistant-Skill Certificate Holders) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ऑफिस सहाय्यक कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वेअरहाउस कार्यकारी (Warehouse Executive-Receipts & Despatch-Skill Certificate Holders) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) वेअरहाउस कार्यकारी कौशल्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
स्टोअरकीपर (Storekeeper-Fresher Apprentice) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator-Fresher Apprentice) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२० रोजी १८ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : ३,५००/- रुपये ते ९,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)
Official Site : www.cpcl.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[West Central Railway Bharti 2025: पश्चिम-मध्य रेल्वेत 2865 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 2865
अंतिम दिनांक : २९ सप्टेंबर २०२५
[IOCL Apprentice Bharti 2025] इंडियन ऑइल मध्ये 1417 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1417
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[NHPC Bharti 2025] नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 248
अंतिम दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२५
[Konkan Railway Bharti 2025] कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 80
अंतिम दिनांक : १८ सप्टेंबर २०२५
[Supreme Court Bharti 2025] भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर पदाची भरती 2025
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.