चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [CPCL] मध्ये विविध पदांच्या ५५ जागा

Updated On : 14 November, 2019 | MahaNMK.com

icon

चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड [Chennai Petroleum Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV - प्रोडक्शन (Junior Engineering Assistant -IV - Production) : १४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल / पेट्रोलियम / पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एससी. (रसायनशास्त्र)  ०२) ०२वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV (प्रोडक्शन) ट्रेनी (Junior Engineering Assistant -IV (Production) Trainee) : ०८ जागा 

शैक्षणिक पात्रता : केमिकल / पेट्रोलियम / पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा बी.एससी. (रसायनशास्त्र)

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे 

ज्युनिअर क्वालिटी कंट्रोल ॲनलिस्ट - IV (QC) (Junior Quality Control Analyst -IV - QC) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एससी. (रसायनशास्त्र) ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV - मेकॅनिकल (Junior Engineering Assistant -IV - Mechanical) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV (मेकॅनिकल) ट्रेनी (Junior Engineering Assistant -IV (Mechanical) Trainee) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे 

ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV (इलेक्ट्रिकल) (Junior Engineering Assistant - IV - Electrical) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV (इन्स्ट्रुमेंटेशन) (Junior Engineering Assistant -IV - Instrumentation) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स/कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV (इन्स्ट्रुमेंटेशन) ट्रेनी (Junior Engineering Assistant -IV (Instrumentation) Trainee) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स/कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे 

ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट- IV (P&U-मेकॅनिकल) (Junior Engineering Assistant -IV (P&U-Mechanical) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट- IV - फायर & सेफ्टी (Junior Technical Assistant - IV - Fire & Safety) : ०९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) मूलभूत अग्निशमन कोर्स  ०३) अवजड वाहन चालक परवाना  ०४) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट- IV (फायर & सेफ्टी) ट्रेनी (Junior Technical Assistant - IV (Fire & Safety) Trainee) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) मूलभूत अग्निशमन कोर्स  ०२) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे 

ज्युनिअर मटेरियल असिस्टंट- IV (पर्चेस &स्टोअर) (Junior Materials Assistant - IV - Purchase & Store) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल / मेकेनिकल / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर मार्केटिंग असिस्टंट- IV (मार्केटिंग) (Junior Marketing Assistant - IV (Marketing) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीबीए / बीबीएस / बीबीएम / बीएमएस ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

ज्युनिअर मार्केटिंग असिस्टंट- IV (मार्केटिंग) ट्रेनी (Junior Marketing Assistant - IV (Marketing) Trainee) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बीबीए / बीबीएस / बीबीएम / बीएमएस

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे 

ज्युनिअर अकाउंट्स असिस्टंट- IV ट्रेनी (Junior Accounts Assistant - IV Trainee) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.कॉम / एम.कॉम

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे 

ज्युनिअर नर्सिंग असिस्टंट- IV ( (Junior Nursing Assistant- IV) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : बी.एससी. (नर्सिंग) किंवा मिडवाइफरी किंवा स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसूतिशास्त्रात ०३ वर्षांचा डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

सूचना - शैक्षणिक पात्रता : [General / OBC / EWS - ६०% गुण, SC/ST - ५५% गुण]

सूचना - वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PwBD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ११,९००/- रुपये ते ३२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)

लेखी परीक्षा दिनांक : २९ डिसेंबर २०१९ रोजी 

Official Site : www.cpcl.co.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[Sahitya Akademi] साहित्य अकादमी भरती २०२१
अंतिम दिनांक : ०१ नोव्हेंबर २०२१
NMK
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव भरती २०२१
अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०२१
NMK
[Indian Railways] भारतीय रेल्वे भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२१
NMK
[NADA] नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी भरती २०२१
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२१