केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ [Central Pollution Control Board (Ministry of Environment, Forest & Climate Change)] मध्ये विविध पदांच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | वयाची अट | जागा |
वैज्ञानिक - ‘बी’ (Scientist - ‘B’) | ३५ वर्षापर्यंत | १३ |
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (Junior Scientific Assistant) | ३० वर्षापर्यंत | ०२ |
वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician) | ३० वर्षापर्यंत | ०६ |
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) | १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत | ०२ |
कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) | १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत | ०२ |
कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (Junior Laboratory Assistant) | १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत | ०७ |
निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) | १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत | १३ |
अटेंडंट - एमटीएस ( Attendant - MTS) | १८ वर्षे ते २५ वर्षापर्यंत | ०३ |
शैक्षणिक पात्रता : ०८ वी परीक्षा उत्तीर्ण / १० वी परीक्षा उत्तीर्ण / १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष / विज्ञान पदवी / अभियांत्रिकी / तंत्रज्ञान विषयात पदवी / इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये डिप्लोमा / इलेक्ट्रॉनिक मध्ये डिप्लोमा / मॅकेनिकल मध्ये डिप्लोमा (सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
Official Site : www.cpcb.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
SSC CHSL Bharti 2024
एकूण जागा : 3712
अंतिम दिनांक : ०७ मे २०२४
Directorate of Medical Education Bharti 2024
एकूण जागा : 233
अंतिम दिनांक : ०७ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.