![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
जिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०६ नोव्हेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| लघुलेखक/ Lower Grade Stenographer | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. ०२) MS-CIT उतीर्ण आवश्यक आहे. ०३) लघुलेखन- १०० शब्द प्रती मिनीट (मराठी / इंग्रजी) ०४) टंकलेखक ( Typing) - ३० शब्द प्रती मिनीट मराठी ४० शब्द प्रती मिनीट इंग्रजी ०५) अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. | ०२ |
| लघुटंकलेखक/ Stenotypist | ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. ०२) MS-CIT उतीर्ण आवश्यक आहे. ०३) लघुलेखन- ८० शब्द प्रती मिनीट (मराटी / इंग्रजी) ४) टंकलेखक ( Typing) - ३० शब्द प्रती मिनीट मराठी ४० शब्द प्रती मिनीट इंग्रजी ०५) अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. | ०२ |
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ ९, बिडको नाका, पालघर (प.), जि. पालघर.
Official Site : www.palghar.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RBI Bharti 2026] भारतीय रिझर्व्ह बँकेत 572 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 572
अंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२६
[Bank of Maharashtra Bharti 2026] बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 600
अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२६
[Hingoli Police Patil Bharti 2026] हिंगोली जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदाच्या 332 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 332
अंतिम दिनांक : २६ जानेवारी २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 147
अंतिम दिनांक : २५ जानेवारी २०२६
[UCO Bank Apprentice Bharti 2026] युको बँकेत 173 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : ०२ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.