जिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office Palghar] पालघर येथे विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २९ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प अधिकारी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संगणक ज्ञान ०३) ०२ वर्षे अनुभव
सहाय्यक प्रकल्प अधिकारी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संगणक ज्ञान ०३) ०२ वर्षे अनुभव
संशोधन अधिकारी : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संगणक ज्ञान ०३) ०२ वर्षे अनुभव
समन्वयक : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सामाजिक विज्ञान (MSW), सामाजिक कार्य पदव्युत्तर पदवी
डेटा एन्ट्री ऑपरेटर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर ०२) मराठी व इंग्रजी टंकलेखन ज्ञान
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : पालघर
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पार्श्वनाथ-9, बिडको नाका, जि .पालघर (प).
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[SBI CBO Bharti] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2273
अंतिम दिनांक : १८ फेब्रुवारी २०२६
[Bombay High Court Bharti] मुंबई उच्च न्यायालय भरती 2026
एकूण जागा : 89
अंतिम दिनांक : १७ फेब्रुवारी २०२६
[CB Khadki] खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती 2026
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १० फेब्रुवारी २०२६
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : ०२ फेब्रुवारी २०२६
[MRVC] मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ०४ फेब्रुवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.