जिल्हाधिकारी कार्यालय [Collector Office] पालघर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ११ जानेवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जिल्हा समन्वयक (District Co-ordinator)
शैक्षणिक पात्रता : वर्ग -१ संवर्गातील शासकीय सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी (अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, इतर विभागामधून सेवा निवृत अधिकारी)
तालुका व्यवस्थापक (Taluka Manager)
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवीधर/ पदव्युत्तर शिक्षण/ MBA/ MPM/ MSW ०२) MS-CIT संगणकाचे ज्ञान आवश्यक
वेतनमान (Pay Scale) : १५,६००/- रुपये ते १६,५००/- रुपये
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हाधिकारी कार्यालय, बिडको रोड, ता.जि.पालघर.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.