कोचीन शिपयार्ड लिमिटेड [Cochin Shipyard Limited] मध्ये विविध पदांच्या ६७१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
फॅब्रिकेशन सहायक (Fabrication Assistant) : ४७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एसएसएलसी, आयटीआय (एनटीसी) आणि राष्ट्रीय प्रशिक्षणार्थीं प्रमाणपत्र (एनएसी) संबंधित ट्रेड मध्ये. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
आउटफिट असिस्टंट (Outfit Assistant) : ५४३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एसएसएलसी, आयटीआय (एनटीसी) आणि राष्ट्रीय प्रशिक्षणार्थीं प्रमाणपत्र (एनएसी) संबंधित ट्रेड मध्ये. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
स्कॅफोल्डर (Scaffolder): १९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एसएसएलसी उत्तीर्ण आणि आयटीआय (एनटीसी) संबंधित ट्रेड मध्ये उत्तीर्ण. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर (Aerial Work Platform Operator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एसएसएलसी उत्तीर्ण आणि वैध वाहन चालविण्याचा परवाना शासकीय द्वारा जारी केलेली हलकी वाहने. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
सेमी स्किल्ड रिगर (Semi Skilled Rigger) : ४० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता चौथी उत्तीर्ण ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.
जनरल वर्कर (General Worker) : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इयत्ता सातवी उत्तीर्ण ०२) सरकारी खाद्य क्राफ्ट संस्थेकडून अन्न उत्पादन / अन्न व पेय सेवेतील एक वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स / केटरिंग अॅण्ड रेस्टॉरंट मॅनेजमेंट मधील दोन वर्षांचा व्यावसायिक प्रमाणपत्र / केंद्र / राज्य सरकार मान्यताप्राप्त संस्थेकडून प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१९ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १३,७००/- रुपये ते १८,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : कोची
Official Site : www.cochinshipyard.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Bharti 2025] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 132 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 132
अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५
[Western Railway Scout and Guide Bharti 2025] पश्चिम रेल्वे स्काउट & गाईड भरती 2025
एकूण जागा : 14
अंतिम दिनांक : २४ ऑक्टोबर २०२५
[SSC Delhi Police Driver Bharti 2025] SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाच्या 737 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 737
अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५
[SSC Delhi Police Head Constable] SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाच्या 552 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 552
अंतिम दिनांक : १५ ऑक्टोबर २०२५
[BEL Bharti 2025] भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 610 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 610
अंतिम दिनांक : ०७ ऑक्टोबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.