सिविल कोर्ट [Civil Court Ranchi] रांची येथे विविध पदांच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिपाई (Peon) : ४१ जागा
स्वीपर (Sweeper) : ०४ जागा
अटेंडेंट (Attendant) : ०१ जागा
माळी (Mali) : ०१ जागा
झेरॉक्स ऑपरेटर (Xerox Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी उतीर्ण / १० वी उत्तीर्ण / १२ वी उतीर्ण / तत्सम परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत [SC/ST/PWD - नियमानुसार]
वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये + ग्रेड पे - १८००/- रुपये
नोकरी ठिकाण : रांची
अर्ज पाठविण्याचा पत्ता : बंधक, व्यव्हार न्यायलय, रांची पिक कोड ८३४००१.
Official Site : www.districts.ecourts.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[UCO Bank Bharti 2026] युको बँकेत अप्रेंटिस पदांच्या 530 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 530
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[Supreme Court Bharti] भारतीय सर्वोच्च न्यायालयात 315 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 315
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Indian Army TES Bharti 2026] 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 57 (जुलै 2027)
एकूण जागा : 90
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[Mumbai Port Trust Bharti 2026] मुंबई पोर्ट ट्रस्ट भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२६
[CRPF Sports Quota Bharti 2026] केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 521 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 521
अंतिम दिनांक : ११ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.