[CIO] विमा लोकपाल परिषद भरती २०२२

Date : 14 February, 2022 | MahaNMK.com

icon

CIO Recruitment 2022

CIO's full form is Council for Insurance Ombud, CIO Bharti 2022 has the following new vacancies and the official website is www.cioins.co.in. This page includes information about the CIO Bharti 2022, CIO Recruitment 2022, CIO 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.


जाहिरात दिनांक: १४/०२/२२

विमा लोकपाल परिषद [Council for Insurance Ombudsmen] मार्फत विमा लोकपाल पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: ०८ जागा

CIO Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
विमा लोकपाल/ Insurance Ombudsmen अर्जदार हा अखिल भारतीय सेवेचा किंवा नागरी सेवेचा सदस्य असावा किंवा युनियनचे आणि संयुक्त सचिव असावा किंवा भारत सरकारच्या समकक्ष पद धारण केलेले असावे ०८

Eligibility Criteria For CIO

वयाची अट : किमान ५५ वर्षे पण ६५ वर्षांपेक्षा जास्त नाही.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २,२५,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : अहमदाबाद, भुवनेश्वर, दिल्ली, कोलकाता, लखनौ, नोएडा, पटना आणि पुणे.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cioins.co.in


Expired :

 

जाहिरात दिनांक: ०८/०९/२१

विमा लोकपाल परिषद [Council for Insurance Ombudsmen] मार्फत विशेषज्ञ पदांच्या ४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ सप्टेंबर २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ४९ जागा

CIO Recruitment Details:

पदांचे नाव पात्रता जागा
विशेषज्ञ/ Specialists ०१) (भारतातील विमा उद्योगात किमान १० वर्षांचा अनुभव (सार्वजनिक/ खाजगी) अधिकारी म्हणून. ०२) पॉलिसी सर्व्हिसिंग / दावे / आरटीआय / कायदेशीर शाखा किंवा युनिट स्तरावरील विभाग मध्ये काम केलेले. ४९

Eligibility Criteria For CIO 

वयाची अट : ५० वर्षे ते ६३ वर्षापर्यंत.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

E-Mail ID - life : [email protected]

E-Mail ID - non-life: [email protected]

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.cioins.co.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.