![]()
केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्था [Central Institute of Mining and Fuel Research, Nagpur] नागपूर येथे प्रकल्प सहाय्यक पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रकल्प सहाय्यक स्तर - I (Project Assistant Level - I) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान (जिऑलॉजी) शाखेतील पदवी किंवा खनन अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा किमान ५५% गुणांसह.
वयाची अट : २८ वर्षे
प्रकल्प सहाय्यक स्तर - II (Project Assistant Level - II) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./बी.टेक./एम.एस्सी. / पदव्यूत्तर पदवी विज्ञान (जिऑलॉजी) शाखेतील पदवी किंवा खनन अभियांत्रिकी पदव्यूत्तर पदवी /अप्लाइड जिऑलॉजी /जिओ-फिजिक्स मध्ये किमान ५५% गुणांसह.
वयाची अट : ३० वर्षे
प्रकल्प सहाय्यक स्तर - III (Project Assistant Level - III) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.टेक. खनन अभियांत्रिकी किंवा बी.ई. / बी.टेक. खनन अभियांत्रिकी किमान ५५% गुणांसह ०२ वर्षांचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : १५,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : CSIR - CIMFR Nagpur Reserch Centre, Telenkhedi Area, Civil Lines, Nagpur - 440001.
Official Site : www.cimfr.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.