केंद्रीय हिंदू सैन्य एज्युकेशन सोसायटी [Central Hindu Military Education Society, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या १०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १० एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
माध्यमिक शिक्षक (Secondary Teacher)
पूर्व प्राथमिक शिक्षक (Pre Primary Teachers)
शिपाई (Peon)
लॅब सहाय्यक (Lab Assistant)
ऑफिस अधीक्षक (Office Superintendent)
रिसेप्शनिस्ट (Receptionist)
स्वीपर (Sweeper)
ड्रायव्हर (Driver)
आयया (Aayah)
हार्डवेअर इंजिनियर (Hardware Engineer)
एटीओ (ATO)
लेखापाल (Accountant)
लिपिक टंकलेखन (Clerk Typing)
प्लंबर (Plumber)
आणि अनेक पोस्ट (Many Posts)...
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / १२ वी उतींर्ण / पदवी /डिप्लोमा/ पदव्युत्तर शिक्षण / M.A./ बी.एड/ बी. पी.एड / बी.एस्सी./ एम.एस्सी. MS-CIT उतींर्ण / CA/ बी.कॉम./ एम.कॉम.
शुल्क : ५०/- रुपये
नोकरी ठिकाण : नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मध्य हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी, भोसला भवन, रामभूमी, डॉ. मुंजे रोड, नाशिक -५
Official Site : www.bhonsala.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.