![]()
Chief Minister Fellowship 2025: Chief Minister Fellowship has the following new vacancies and the official website is www.mahades.maharashtra.gov.in. This page includes information about the Chief Minister Fellowship 2025, Chief Minister Fellowship Program 2025 and Chief Minister Fellowship 2025 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
मुख्यमंत्री फेलोशिप [Chief Minister Fellowship Program] कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, फेलो पदांच्या 60 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 05 मे 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: 60 जागा
शैक्षणिक पात्रता : 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 02) संगणक ज्ञान 03) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.
वयाची अट : 05 मे 2025 रोजी, 21 ते 26 वर्षे.
शुल्क : 500/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahades.maharashtra.gov.in
Expired Recruitments:
मुख्यमंत्री फेलोशिप [Chief Minister Fellowship Program] कार्यक्रमांतर्गत पदवीधरांसाठी सुवर्णसंधी 60 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 मार्च 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: 60 जागा
शैक्षणिक पात्रता : 01) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी 02) संगणक ज्ञान 03) पूर्णवेळ इंटर्नशिप/अप्रेंटिसशिप/आर्टिकलशिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव.
वयाची अट : 02 मार्च 2023 रोजी 21 ते 26 वर्षे.
शुल्क : 500/- रुपये.
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
परीक्षा (Online) दिनांक : 04 व 05 मार्च 2023 रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.mahades.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[North Western Railway Bharti] उत्तर पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2008 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 2008
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.