चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट [Chandrapur Urban Multistate] मध्ये विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सरव्यवस्थापक (General Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. मार्केटिंग / एम.कॉम / जी.डी.सी.ए. ०२) ०८ वर्षे ते १० वर्षे बँकिंग क्षेत्राचा अनुभव
उपसरव्यवस्थापक (Deputy General Manager) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. / एम. कॉम ०२) ०६ वर्षे ते ०८ वर्षे बँकिंग क्षेत्राचा अनुभव
प्रशासकीयअधिकारी (Administration Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम. कॉम / बी. कॉम ०२) ०६ वर्षे ते ०८ वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी. कॉम / बी.ए. ०२) ०३ वर्षे ते ०४ वर्षे बँकिंग क्षेत्राचा अनुभव
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर
मुलाखतीचे ठिकाण : रॉयल डेफोडील अपार्टमेंट, पहिला मजला, खंत्री कॉलेज जवळ, ताडोबा रोड, सुमित्रा नगर, चंद्रपूर - ४४२४०१.
Official Site : www.chandrapururban.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.