मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या २५७३ जागा

Date : 7 July, 2018 | MahaNMK.com

मध्य रेल्वे [Central Railway] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या २५७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जुलै २०१८ रोजी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेन्टिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice)

मुंबई क्लस्टर

  • कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर : २५८ जागा 

  • कल्याण डिझेल शेड : ५३ जागा 

  • कुर्ला डिझेल शेड : ६० जागा 

  • Sr.DEE(TRS) कल्याण : १७९ जागा 

  • Sr.DEE (TRS) कुर्ला : १९२ जागा 

  • परेल वर्कशॉप : ४१८ जागा 

  • माटुंगा वर्कशॉप : ५७९ जागा 

  • S & T वर्कशॉप, भायखळा : ६०

भुसावळ क्लस्टर

  • कॅरेज व वॅगन डेपो : १२२ जागा 

  • इलेक्ट्रिक लोको शेड : ८० जागा 

  • इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप : ११८ जागा 

  • मनमाड वर्कशॉप : ५१ जागा 

  • S & T वर्कशॉप, भायखळा : ५० जागा 

पुणे क्लस्टर

  • कॅरेज व वॅगन डेपो : ३१ जागा 

  • डिझेल लोको शेड : १२१ जागा 

नागपूर क्लस्टर 

  • इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी : ४८ जागा 

  • कॅरेज व वॅगन डेपो : ५९ जागा 

सोलापुर क्लस्टर

  • कॅरेज & वॅगन डेपो : ७२ जागा 

  • कुर्डुवाडी वर्कशॉप : २१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट : ०१ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला - शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर, सोलापुर 

Official Site : www.rrccr.com

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.