![]()
केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण [Central Administrative Tribunals] मध्ये विविध पदांच्या ७३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालयांमधील अधिकारी
फोटोकॉप्टर (Photocopter) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा बोर्डाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) फोटोकॉपींग मशीन हाताळण्यात प्रवीणता किंवा अनुभव
काळजीवाहू (Caretaker) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष
कनिष्ठ खाते अधिकारी (Junior Account Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार अंतर्गत असलेले अधिकारी किंवा विविध लेखा संस्थांमध्ये एस.ए.एस. अकाउंटंट, कनिष्ठ लेखा अधिकारी
कोर्ट मास्टर/ स्टेनोग्राफर (Court Master/ Stenographer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालयांतर्गत स्टेनोग्राफरचे पद असलेले अधिकारी
सहाय्यक ग्रंथालय व माहिती अधिकारी (Assistant Library & Information Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररी मध्ये बॅचलर डिग्री आणि मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था कडील माहिती विज्ञान पदवी ०२) केंद्र किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालये आणि न्यायालये यांच्या अधीन असलेले अधिकारी
लेखा अधिकारी (Accounts Officer) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही नियोजित लेखा विभागातील कोणत्याही लेखा/ लेखापरीक्षण अधिकारी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
खाजगी सचिव (Private Secretary) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) केंद्र/ राज्य सरकार/ उच्च न्यायालयांमध्ये स्टेनोग्राफरचे पद असलेले ऑफसलर्स ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव
उप नियंत्रक (Deputy Controller) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : सी.जी.ए., सी.जी.ओ.ए., पी अँड टी खाती किंवा रेल्वे खाती सेवेच्या अंतर्गत खात्याच्या उपनियंत्रक ग्रेडमध्ये किमान २ वर्ष सेवेसह लेखा नियंत्रक खात्याच्या केंद्रीय विभागीय लेखा संस्था ऑर्गनायझट्लॉनकडून लेखा उप नियंत्रक म्हणून काम करणारे अधिकारी
प्रधान खाजगी सचिव (Principal Private Secretary) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबधित शाखेतील पदवी
वयाची अट : ०९ ऑक्टोबर २०१९ रोजी ५६ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ६७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Principal Registrar, Central Administrative Tribunal, Principal Bench, 61/35, Copernicus Marg, New Delhi-110 001
Official Site : www.cgatnew.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.