सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेल [Central Coalfields Limited] रांची येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ७६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक २९ ऑक्टोबर २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रशिक्षणार्थी (Apprentice)
फिटर (Fitter) : १४५ जागा
वेल्डर (Welder) : ७५ जागा
इलेक्ट्रिशियन (Electrician) : १८० जागा
मेकॅनिक ऑटो मोबाइल इलेक्ट्रॉनिक्स (Mechanic Auto Mobile Electronics) : ७५ जागा
मेकॅनिक - रिपेयर & मेंटेनन्स ऑफ हेवी व्हीकल (Mechanic - Repair & Maintenance of Heavy Vehicle) : ७५ जागा
COPA (Computer Operator and Programming Assistant) : १०० जागा
पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (Pump Operator Cum Mechanic) : ६० जागा
मशीनिस्ट (Machinist) : २५ जागा
टर्नर (Turner) : २५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण / १० वी उत्तीर्ण / आयटीआय (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन) / संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : १५ नोव्हेंबर २०१८ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : रांची, झारखंड
Official Website : www.centralcoalfields.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.