सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड [CCL] रांची येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ७५० जागा

Updated On : 17 September, 2019 | MahaNMK.com

icon

सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड [Central Coalfields Limited, Ranchi] रांची येथे प्रशिक्षणार्थी पदांच्या ७५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :


प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) : ७५० जागा 

  • फिटर (Fitter) : २५० जागा 

  • वेल्डर (Welder) : ४० जागा 

  • इलेक्ट्रिशियन (Electrician) : ३६० जागा

  • मेकॅनिक (Mechanic) : ४५ जागा

  • संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक (COPA ) : १५ जागा 

  • पंप ऑपरेटर कम मेकॅनिक (Pump Operator Cum Mechanic) : ०५ जागा

  • मशीनिस्ट (Machinist) : २० जागा 

  • टर्नर (Turner) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण/ १० वी उत्तीर्ण/ आय.टी.आय. (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन)/ संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय. पात्रता

वयाची अट : १५ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेडच्या नियमांनुसार. 

नोकरी ठिकाण : रांची (झारखंड)

Official Site : www.centralcoalfields.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[DRDO-DESIDOC] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १४ नोव्हेंबर २०२१
NMK
[DRDO-ITR] संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती २०२१
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२१
NMK
[Krushi Vibhag] महाराष्ट्र कृषि विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०२१
NMK
[GHB] गोवा हाऊसिंग बोर्ड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०८ नोव्हेंबर २०२१
NMK
[Department Of Posts] पोस्ट विभाग भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
[NCLT] नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल भरती २०२१
अंतिम दिनांक : २२ नोव्हेंबर २०२१