कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [CCIL] मध्ये विविध पदांच्या ९५ जागा

Date : 9 December, 2020 | MahaNMK.com

icon

CCIL Mumbai Recruitments 2020: Cotton Corporation of India Ltd., Mumbai (CCIL) has new 95 vacancies for the post of Management Trainee, Junior Commercial Executive, & Junior Assistant. The Last Date To Apply Is 7th January 2021 and the official website is www.cotcorp.org.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [The Cotton Corporation of India Ltd] मध्ये विविध पदांच्या ९५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग)/ Management Trainee (Marketing) एमबीए (अ‍ॅग्री बिझिनेस मॅनेजमेन्ट / एग्रीकल्चर) ०५
मॅनेजमेंट ट्रेनी (अकाउंट्स)/ Management Trainee (Accounts) सीए / सीएमए / एमबीए (फिन) / एमएमएस / एम.कॉम. किंवा समतुल्य ०६
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव/ Junior Commercial Executive किमान ५०% गुणांसह बी.एस्सी. (एग्रीकल्चर)  [SC/ST/PH - ४५% गुण] ५०
ज्युनियर असिस्टंट (जनरल)/ Junior Assistant  (General) किमान ५०% गुणांसह बी.एस्सी. (एग्रीकल्चर)  [SC/ST/PH - ४५% गुण] २०
ज्युनियर असिस्टंट (अकाउंट्स)/ Junior Assistant  (Accounts) किमान ५०% गुणांसह B.Com [SC/ST/PH - ४५% गुण] १४

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०२० रोजी १८ वर्षे ते ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM - ५००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.cotcorp.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.