![]()
कंटोन्मेंट बोर्ड [Cantonment Board Deolali, Nashik] देवळाली, नाशिक येथे विविध पदांच्या ०९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एस. पदवी सह एम.एम.सी. नोंदणी आवश्यक.
वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ६० वर्षे
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (एम.एन.सी.) मधील जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी कोर्स उत्तीर्ण सह एम.एन.सी. नोंदणी आवश्यक.
वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ४० वर्षे
फार्मासिस्ट (Pharmacist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.फार्म./ डी.फार्म. पदवी आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल मध्ये नोंदणी आवश्यक.
वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ४० वर्षे
वॉर्ड बॉय (Ward Boy) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) नामांकित रुग्णालय/ हॉस्पिटल मधील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी ४० वर्षे
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : १३,९९०/- रुपये ते ५०,८२०/- रुपये
नोकरी ठिकाण : देवळाली, नाशिक (महाराष्ट्र)
Official Site : www.canttboardrecruit.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.