औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्डात [CB Aurangabad] विविध पदांच्या ११ जागा

Date : 24 January, 2018 | MahaNMK.com

औरंगाबाद कॅन्टोनमेंट बोर्डात [Cantonment Board Aurangabad] विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ लिपिक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) MS-CIT  ०२) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि./ हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि. 

पम्प ऑपरेटर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उतींर्ण / १२ वी उत्तीर्ण   ०२) ITI (पम्प ऑपरेटर/इलेक्ट्रिशियन/ वायरमन)

शिपाई : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

पाऊंड किपर : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) संगणकाचे ज्ञान व प्रमाणपत्र 

माळी : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उतींर्ण ते १० वी उत्तीर्ण  ०२) माळी कोर्स उत्तीर्ण

लॅब असिस्टंट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण   ०२) शासन मान्य DMLT कोर्स उत्तीर्ण

दाया : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) मिडवायफरी नर्सिंग कोर्स उत्तीर्ण 

मिडवाईफ : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) ANM कोर्स उत्तीर्ण

वयाची अट : १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २००/- रुपये [ST - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ४,४४०/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे - १३००/- रुपये ते १९००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : औरंगाबाद छावणी, हॉली क्रॉस इंग्लिश शाळे समोर, औरंगाबाद -४३१००२.

जाहिरात (Notification) : पाहा

जाहिरात (Notification) : पाहा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.