कंटोन्मेंटमेंट बोर्ड देहू रोड [CB Dehu Road] पुणे येथे विविध पदांच्या ०२ जागा

Updated On : 31 December, 2020 | MahaNMK.com

icon

Cantonment Board Dehuroad Pune Recruitments 2020: Cantonment Board, Dehu Road Pune has new 02 vacancies for the post of Assistant Medical Officer. The Last Date To Apply Is 28th January 2021 and the official website is www.cbdehuroad.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड [Cantonment Board Dehu Road] पुणे येथे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी/ Assistant Medical Officer ०१) एमबीबीएस ०२) ०१ वर्षे अनुभव. ०३

वयाची अट : २८ जानेवारी २०२१ रोजी १८ ते ३२ वर्षापर्यंत

शुल्क : ५००/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र) 

Official Site : www.cbdehuroad.org

 

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

नवीन जाहिराती :

NMK
[RVNL] रेल विकास निगम लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : ०६ जानेवारी २०२२
NMK
[Pandharpur Bank] पंढरपूर नागरी सहकारी बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२१
NMK
दि चिखली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१
NMK
[DDSCBL] दमण आणि दीव स्टेट को-ऑप बँक भरती २०२१
अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०२१
NMK
[Directorate Of Transport] परिवहन संचालनालय गोवा भरती २०२१
अंतिम दिनांक : १८ डिसेंबर २०२१