कॅनरा बँक [Canara Bank] सिक्युरिटीज लिमिटेड मुंबई येथे विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संशोधन विश्लेषक - सहाय्यक उपाध्यक्ष (Research Analyst - Assistantt Vice President) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA - Finance with 4-6 years of experience
कंपनी सचिव - सहायक व्यवस्थापक (Company Secretary - Assistant Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduation in any with 2 years of experience
विक्रेता संस्थात्मक डेस्क - अधिकारी (Dealer Institutional Desk - Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Degree with 3 years of experience
सिस्टम प्रशासक - अधिकारी (System Administrator - Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BE / B. Tech degree in Computer Science / Information Technology / Electronics & Communication Engineering / Instrumentation or MCA with 5 years’ experience
डेटा बेस प्रशासक - अधिकारी (Data Base Administrator - Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BE / B Tech degree in Computer Science / Information Technology / Electronics & Communication Engineering / Instrumentation or MCA with 2 to 5 years’ experience
नेटवर्क प्रशासक - अधिकारी (Network Administrator - Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : BE / B Tech degree in Computer Science / Information Technology / Electronics & Communication Engineering / Instrumentation or MCA with 2 to 5 years of experience.
विक्रेता डेस्क अधिकारी - कनिष्ठ अधिकारी (Dealer Retail Desk - Junior Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Graduate with 1 year experience.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
वेतनमान (Pay Scale) : १३,०००/- रुपये ते ५७,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, ७०१, ७ वा मजला व वरिष्ठ व्यवस्थापक, मेकर चेंबर तिसरा नरीमन पॉइंट, मुंबई - ४०००२१.
Official Site : www.canmoney.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[KVS NVS Bharti 2025] केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 14967
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२५
[SAIL] स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 124 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : १५ डिसेंबर २०२५
[CBSE] केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात 124 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 124
अंतिम दिनांक : २२ डिसेंबर २०२५
[WCL] वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 1213 पदांसाठी भरती 2025
एकूण जागा : 1213
अंतिम दिनांक : ०५ डिसेंबर २०२५
[SSC GD Constable Bharti 2026] SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती 2025
एकूण जागा : 25487
अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.