कॅनरा बँक [Canara Bank] मध्ये विविध पदांच्या २२० जागा
Updated On : 5 December, 2020 | MahaNMK.com

कॅनरा बँक [Canara Bank] मध्ये विविध पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
स्पेशलिस्ट ऑफिसर/ Specialist Officers - JMGS-I | ६०% गुणांसह बी.ई./ बी. टेक. /एम.ई. /.एम.टेक. (कॉम्पुटर सायंस/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/कॉम्पुटर/IT/इन्फॉर्मेशन सायंस किंवा समतुल्य) किंवा एमसीए [SC/ST/PWBD - ५५% गुण] (२० ते ३० वर्षे) | ९१ |
स्पेशलिस्ट ऑफिसर/ Specialist Officers - MMGS-II | ०१) एलएलबी / सीए / एमबीए (फायनांस)/MMS (फायनांस)/ ६०% गुणांसह बी.ए. / बी.टेक / एम.ई. / एम. टेक (कॉम्पुटर सायंस/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/कॉम्पुटर/IT/इन्फॉर्मेशन सायंस किंवा समतुल्य) किंवा एमसीए / बीए / एमए / बीएससी / एमएससी (गणित / सांख्यिकी / अर्थशास्त्र) ०२) ०२ वर्षे अनुभव [SC/ST/PWBD - ५५% गुण] (२२ ते ३५ वर्षे) | ११५ |
मॅनेजर/ Manager - MMGS-II | ०१) कोणत्याही शाखेत पदवी / पदव्युत्तर पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव (२२ ते ३५ वर्षे) | १३ |
सिनियर मॅनेजर/ Senior Manager - MMGS-III | ०१) कोणत्याही शाखेत पदवी / पदव्युत्तर पदवी ०२) ०५ वर्षे अनुभव (२५ ते ३८ वर्षे) | ०१ |
सूचना - वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWBD - १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ५१,४९०/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.canarabank.com
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 15 December, 2020
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 |
|||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
टिप्पणी करा (Comment Below)
www.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स
नवीन जाहिराती :





