भारतीय लेखापरीक्षा आणि लेखा विभागात [Comptroller and Auditor General of India] खेळाडू पदांच्या १८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लेखा परीक्षक / लेखापाल - खेळाडू (Auditor/ Accountant - Sport Person) : ४८ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
लिपिक - खेळाडू (Clerk - Sport Person) : १३४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) राष्ट्रीय (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (वरिष्ठ / कनिष्ठ श्रेणी) कोणत्याही राज्य / क्रीडा स्पर्धेत (वरिष्ठ / कनिष्ठ प्रवर्ग) राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू किंवा इंटर-युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स बोर्डाने कोणत्याही गेम / स्पोर्ट्समध्ये आयोजित अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.
वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित नोडल अधिकारी. (जाहिरात पाहा)
Official Site : www.cag.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.