![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
ब्रह्मोस एयरोस्पेस प्राइवेट लिमिटेड [BrahMos Aerospace Private Limited, Nagpur] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| सहयोगी अभियंता/ Associate Engineer | ०१) बी.ई. / बी.टेक (मेकॅनिकल) ०२) ०२ वर्षे अनुभव. | - |
| सहयोगी अभियंता/ Associate Engineer | ०१) बी.ई. / बी.टेक (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल) ०२) ०२ वर्षे अनुभव. | - |
| सहयोगी पर्यवेक्षक/ Associate Supervisors | ०१) डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल) ०२) ०२ वर्षे अनुभव. | - |
| सहयोगी तंत्रज्ञ/ Associate Technicians | ०१) आयटीआय (फिटर / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल) ०२) ०२ वर्षे अनुभव. | - |
| सहयोगी सहाय्यक/ Associate Assistant | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) ०२ वर्षे अनुभव. | - |
वयाची अट : ०१ डिसेंबर २०२० रोजी ३५ वर्षापर्यंत [जन्म ०१ डिसेंबर १९८५ मध्ये असावा]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते २२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : हैदराबाद, अराकोकोनम (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief General Manager(HR) BrahMos Aerospace 16 Cariappa Marg, Kirby Place, Delhi Cantt, New Delhi - 110010.
Official Site : www.brahmos.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.