[BOAT] प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ भरती 2023

Date : 30 December, 2023 | MahaNMK.com

icon

BOAT Bharti 2023

BOAT Bharti 2023: BOAT's full form is the Board of Apprenticeship Training (Western Region), BOAT Bharti 2023 has the following new vacancies and the official website is www.apprentice-engineer.com. This page includes information about BOAT Bharti 2023, BOAT Recruitment 2023, and BOAT 2023 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


जाहिरात दिनांक: 30/12/23

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ [Board of Apprenticeship Training (Western Region) Mumbai] मुंबई येथे वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण: 01 जागा

BOAT Mumbai Bharti 2023 Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
वरिष्ठ लघुलेखक आणि प्रशिक्षण संचालकांचे वैयक्तिक सहाय्यक 01) मॅट्रिक किंवा समतुल्य 02) 03 वर्षे अनुभव. 01

Eligibility Criteria For BOAT Mumbai Recruitment 2024

वयाची अट : 19 जानेवारी 2024 रोजी 35 वर्षापर्यंत.

शुल्क : 300/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : 29,200/- रुपये ते 92,300/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Board of Apprenticeships (West Region), 2nd Floor, New Administrative Building, NSTI Campus, V.N. Purv Marg, Sion (East), Mumbai-400 022.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.apprentice-engineer.com

How to Apply For BOAT Mumbai Recruitment 2024 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.apprentice-engineer.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: 21/12/23

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ [Board of Apprenticeship Training (Western Region) Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: 02 जागा

BOAT Mumbai Bharti 2023 Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
1 प्रशिक्षण सहायक संचालक / Assistant Director of Training 01
2 प्रशासकीय सह लेखाधिकारी / Administrative cum Accounts Officer 01

Eligibility Criteria For BOAT Mumbai Recruitment 2023

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
1 विद्यापीठातून अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील किमान द्वितीय श्रेणी पदवी किंवा समकक्ष सह किमान 05 वर्षे अनुभव 50 वर्षापर्यंत
2 कला, विज्ञान किंवा वाणिज्य या विषयात किमान द्वितीय श्रेणीची पदवी 45 वर्षापर्यंत

सूचना - वयाची अट : 19 जानेवारी 2024 रोजी,

शुल्क : 

पद क्रमांक शुल्क
1 200/- रुपये
2 500/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Board of Apprenticeships (West Region), 2nd Floor, New Administrative Building, NSTI Campus, V.N. Purv Marg, Sion (East), Mumbai-400 022.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.apprentice-engineer.com

How to Apply For BOAT Mumbai Recruitment 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 19 जानेवारी 2024 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.apprentice-engineer.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

Expired Recruitments


 

जाहिरात दिनांक: ११/११/२२

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ [Board of Apprenticeship Training (Western Region) Mumbai] मुंबई येथे वरिष्ठ लघुलेखक सह वैयक्तिक सहाय्यक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०१ जागा

BOAT Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
वरिष्ठ लघुलेखक सह वैयक्तिक सहाय्यक / Senior Stenographer Cum Personal Assistant  ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) टंकलेखन इंग्रजी मध्ये ४० श.प्र.मि. ०१

Eligibility Criteria For BOAT Mumbai

वयाची अट :  ०९ डिसेंबर २०२२ रोजी ५६ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Board of Apprenticeship Training (Western Region), 2nd Floor, New Administrative Building, NSTI Campus, V N Purav Marg, Sion (E), Mumbai - 400022.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.apprentice-engineer.com

How to Apply For BOAT Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ डिसेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.apprentice-engineer.com या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

जाहिरात दिनांक: ०५/०९/२२

प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण मंडळ [Board of Apprenticeship Training (Western Region) Mumbai] मुंबई येथे निम्न विभाग लिपिक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ०२ जागा

BOAT Mumbai Recruitment Details:

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
निम्न विभाग लिपिक / Lower Division Clerk ०१) मॅट्रिक किंवा समकक्ष ०२) इंग्रजी टायपिंगचे ज्ञान किमान ३० श.प्र.मि. ०२

Eligibility Criteria For BOAT Mumbai

वयाची अट : २३ सप्टेंबर २०२२ रोजी ३० वर्षापर्यंत.

शुल्क : ३००/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director, Board of Apprenticeship Training (Western Region), 2nd Floor, New Administrative Building, NSTI Campus, V N Purav Marg, Sion (E), Mumbai - 400022.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site : www.apprentice-engineer.com

How to Apply For BOAT Mumbai Recruitment 2022 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०२२ आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अधिक माहिती www.apprentice-engineer.com या वेबसाईट वर दिलेली आहे.
 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.