भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका [Bhiwandi Nizampur City Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी व शासकीय / निमशासकीय / नामांकित बांधकाम संस्थेतील ०३ वर्षे स्थापत्य कामाचा अनुभव.
जाहिरात (Notifcation) : पाहा
नागरी नियोजन तज्ञ् (Urban Planning Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : नियोजन विषयातील पदव्यूत्तर पदवी / पदवी
जाहिरात (Notifcation) : पाहा
वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भिवंडी (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : भिवंडी महानगपालिका, मुख्य कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत, काप-आळी, जुनी एस.टी. स्टॅन्ड, भिवंडी, जि. ठाणे - पिन - ४२१३०२.
Official Site : www.bncmc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.