बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड [Bangalore Metro Rail Corporation] मध्ये पदांच्या ३३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ मार्च २०१८ रोजी ०४:०० वाजेपर्यंत आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मार्च २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जनरल मॅनेजर : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Mechanical / Electronics & Communication / Computer Science) ०२) २० वर्षे अनुभव
वयाची अट : २८ मार्च २०१८ रोजी ५० वर्षे
डेप्युटी जनरल मॅनेजर : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical / Electronic / Mechanical) / पदवी / पदव्युत्तर पदवी/HR डिप्लोमा /MBA ०२) १५ वर्षे अनुभव
वयाची अट : २८ मार्च २०१८ रोजी ४५ वर्षे
मॅनेजर : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा ०२१० वर्षे अनुभव
वयाची अट : २८ मार्च २०१८ रोजी ४० वर्षे
असिस्टंट मॅनेजर : १० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. /M.Com / MBA (Finance) किंवा अन्यपदवीसह CA Inter / CS Inter / ICWA inter ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : २८ मार्च २०१८ रोजी ३५ वर्षे
सेक्शन इंजिनिअर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E (Computer Science or IT/ Electronics & Telecommunication / B.Sc. (IT) / MCA ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : २८ मार्च २०१८ रोजी ३५ वर्षे
ज्युनिअर इंजिनिअर : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) डिप्लोमा (Computer Science/ Telecommunication/ Electronics) / BCA ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : २८ मार्च २०१८ रोजी ३५ वर्षे
नोकरी ठिकाण : बंगलोर (कर्नाटक)
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : महाव्यवस्थापक (एचआर), बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, बीएमटीसी कॉम्प्लेक्स, केएचएच रोड, शंतनगर, बंगलोर- ५६००२७.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.