पुणे महानगरपालिका व भारतीय जैन संघटना [BJS] पुणे येथे विविध पदांच्या ३५ जागा

Date : 29 July, 2020 | MahaNMK.com

icon

BJS Pune Recruitments 2020: Bhartiya Jain Sanghatana’s and Pune Mahanagarpalika has new 35 vacancies for the post of Lab Technician. Last Date To Apply Is 30th & 31st July 2020 and the official website is www.bjsindia.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

पुणे महानगरपालिका व भारतीय जैन संघटना [Bhartiya Jain Sanghatana’s and Pune Mahangarpalika] पुणे येथे विविध पदांच्या ३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा मुलाखत दिनांक ३० व ३१ जुलै २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) : ३५ जागा

शैक्षणिक पात्रता : डीएमएलटी

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : भारतीय जैन संघटना, ३ रा मजला , मुथ्था चेंबर्स -२ सेनापती बापट मार्ग पुणे-४११०१६.

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.bjsindia.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.