भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा [Water Supply and Sanitation Department, Jalna] जालना येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रसायनी (Chemicals) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. (रसायनशास्त्र) ०२) MS-CIT उत्तीर्ण प्रधान्य -एम.एस.सी. ०३) प्रयोगशाळेतील पाणी नमुने तपासणीचा/पाणी गुणवत्ता विषयक कामाचा अनुभव (रसायनशास्त्र) असल्यास प्राधान्य.
अणुजैविक तज्ञ (Nuclear Technicians) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.एस.सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) ०२) MS-CIT उत्तीर्ण प्रधान्य -एम.एस.सी. (सूक्ष्मजीवशास्त्र) ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणाऱ्यास प्राधान्य.
डेटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. उत्तीर्ण ०२) MS-CIT उत्तीर्ण ०३) मराठी व इंग्रजी टायपिंग अनुक्रमे ३० व ४० शब्द प्रति मिनिट व इंटरनेट वापराबद्दल माहिती. पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणान्यास प्राधान्य. ०२) ०१ वर्षे अनुभव.
प्रयोगशाळा सहायक (Laboratory Assistants) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एच.एस.सी. (विज्ञान शाखा) उत्तीर्ण पदवीधर असणाऱ्यास प्राधान्य. ०२) प्रयोगशाळेतील पाणी गुणवत्ता विषयक काम करणान्यास प्राधान्य.
वयाची अट : २० डिसेंबर २०१९ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग - १५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय समोर, घाटी रोड, जालना - ४३१२१३.
Official Site : www.jalna.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.