भंडारा जिल्हा सेतू [Bhandara Zilla Setu] समिती मध्ये विविध पदांच्या १२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
इंजिनिअर : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा ०२) MS-CIT ०३) ०१ वर्ष अनुभव
लेखाधिकारी/सहा. लेखाधिकारी : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) M.Com /C.A ०२) ०१ वर्ष अनुभव
तांत्रिक अधिकारी : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B. Sc पदवी (कृषि/जिवशाश्त्र) ०२) अनुभव आवश्यक
स्थापत्य अधिकारी : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा ०२१ वर्ष अनुभव
लिपिक कम डाटा एन्ट्री ऑपरेटर : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) MS-CIT
शिपाई : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण / १२ वी उत्तीर्ण
वेतनमान (Pay Scale) : ६५००/- रुपये ते १२,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भंडारा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव जिल्हा सेतू समिती जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, भंडारा.
अर्ज (Application Form) : पाहा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[GMC Mumbai Bharti 2026] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2026
एकूण जागा : 42
अंतिम दिनांक : १० नोव्हेंबर २०२६
[Dhule Kotwal Bharti 2026] धुळे जिल्ह्यात कोतवाल भरती 2026
एकूण जागा : 58
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[Air Force School] एअर फोर्स स्कूल पुणे भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : १७ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 497 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 497
अंतिम दिनांक : २६ नोव्हेंबर २०२६
[SAMEER Bharti] सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई भरती 2026
एकूण जागा : 140
अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.