भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited Tiruchirappali] तिरुचिरापल्ली येथे 'ट्रेड प्रशिक्षणार्थी' पदांच्या ५२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ट्रेड प्रशिक्षणार्थी (Trade Apprentices)
फिटर (Fitter) : २१० जागा
वेल्डर (गॅस व इलेक्ट्रिक) (Welder G&E) : ११५ जागा
टर्नर (Turner) : २८ जागा
मशिनिस्ट (Machinist) : २८ जागा
इलेकट्रिशिअन (Electrician) : ४० जागा
मेकॅनिक मोटर वेहिकल (Mechanic Motor Vehicle) : १५ जागा
डिझेल मेकॅनिक (Diesel Mechanic) : १५ जागा
ड्रॉटस्मन (मेकॅनिकल) (Draughrsman Mechanical) : १५ जागा
प्रोग्रॅम & सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (Programme & System Administration Assistant) : ४० जागा
कार्पेन्टर (Carpenter) : १० जागा
प्लंबर (Plumber) : १० जागा
एम.एल.टी पॅथॉलॉजि (MLT Pathology): ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : Passed 10th Class /12th Class/8th Class & ITI in relevant Trade
वयाची अट : १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ वर्षे ते २७ वर्षापर्यंत [अपंग - १० वर्षे सूट, SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : तिरुचिरापल्ली (तामिळनाडू)
Official Site : www.bheltry.co.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.