भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [BEL] मध्ये विविध पदांच्या ७० जागा

Date : 27 July, 2017 | MahaNMK.com

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड [Bharat Electronics Limited] मध्ये विविध पदांच्या ७० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० ऑगस्ट २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्युटी जनरल मॅनेजर (Civil) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : ४६ वर्षे

अंतिम दिनांक : १९ ऑगस्ट २०१७

मॅनेजर (Civil) : 

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : ४० वर्षे

अंतिम दिनांक : १९ ऑगस्ट २०१७

सिनिअर इंजीनिअर (Electrical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : ३२ वर्षे

अंतिम दिनांक : १९ ऑगस्ट २०१७

सिनिअर इंजीनिअर (Civil) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : ३२ वर्षे

अंतिम दिनांक : १९ ऑगस्ट २०१७

डेप्युटी इंजीनिअर (Civil) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : २८ वर्षे

अंतिम दिनांक : १९ ऑगस्ट २०१७

डेप्युटी इंजीनिअर E-II : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : २६ वर्षे

अंतिम दिनांक : ०८ ऑगस्ट २०१७

सिनिअर असिस्टेंट इंजीनिअर E – I : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : ५० वर्षे

अंतिम दिनांक : ०८ ऑगस्ट २०१७

कॉन्ट्रॅक्ट इंजीनिअर (Electronics ) : ३१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / दूरसंचार / कम्युनिकेशन / मेकॅनिकल अभियांत्रिकी)  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : २५ वर्षे

अंतिम दिनांक : ०२ ऑगस्ट २०१७

कॉन्ट्रॅक्ट इंजीनिअर (Mechanical) : १९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) BE/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार / दूरसंचार / कम्युनिकेशन / मेकॅनिकल अभियांत्रिकी)  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : २५ वर्षे

अंतिम दिनांक : ०२ ऑगस्ट २०१७

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.