महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बीड येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ मार्च २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
प्रभाग समन्वयक: 08 जागा
शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT
डेटा एंट्री ऑपरेटर: 05 जागा
शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव
प्रशासन /लेखा सहाय्यक :04 जागा
शैक्षणिक पात्रता : i) वाणिज्य शाखेतील पदवी ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii ) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव
लेखापाल: 01 जागा
शैक्षणिक पात्रता : i) वाणिज्य शाखेतील पदवी ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii ) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव
प्रशासन सहाय्यक: 01 जागा
शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii ) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव
लिपिक: 01 जागा
शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. iii) MS-CIT iv) 03 वर्षे अनुभव
शिपाई: 05 जागा
शैक्षणिक पात्रता : i) 10 वी उत्तीर्ण ii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 एप्रिल 2017 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.