बेसिन कॅथोलिक सहकारी बँक लिमिटेड [Bassein Catholic Cooperative Bank Limited] वसई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड II (Assistant Manager - Grade II)
शैक्षणिक पात्रता : CA Fresher or LLB with 3-5 years of relevant experience or Graduate in any faculty with 7 years of banking experience
वयाची अट : २० वर्षे ते ३५ वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
सहाय्यक व्यवस्थापक - ग्रेड I (Assistant Manager - Grade I)
शैक्षणिक पात्रता : BE in Computer Science/Electronics / IT/ BTech / MSc IT with certification in RHCE.
वयाची अट : ३५ वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
सिस्टम प्रशासक - सीएसआर (ग्राहक सेवा प्रतिनिधी) (System Administrator - CSR)
शैक्षणिक पात्रता : Minimum IInd Class Graduate in any faculty from a recognized University in Maharashtra and adequate knowledge of computer application.
वयाची अट : २८ वर्षापर्यंत
शुल्क : ३००/- रुपये
जाहिरात (Notification) : पाहा
नोकरी ठिकाण : वसई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, बेसिन कॅथोलिक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (शेड्यूल्ड बँक) हेड ऑफिस, कॅथोलिक बँक बिल्डिंग, पप्डी, वसई (डब्ल्यू) - ४०१२०७.
Official Site : www.bccb.co.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.