डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था [BARTI] पुणे येथे विविध पदांच्या २० जागा

Date : 14 September, 2019 | MahaNMK.com

icon

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था [Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute, Pune] पुणे येथे विविध पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक संपादक (Assistant Editor) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील एम.ए. आणि पी.एचडी.पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

भाषांतरकार (Translator)  : १२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील एम.ए. पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

संशोधन अधिकारी (Research Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

सामान्य प्रशासक (General Administration) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ग्रंथालय शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक ०४) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant) : ०१ जागा       

शैक्षणिक पात्रता : १२ वी परीक्षा उत्तीर्ण 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ११,४३८/- रुपये ते ३३,३५०/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), २८ क्वीन्स गार्डन, जुन्या सर्किट हाउस जवळ, पुणे – ४११००१

Email ID : [email protected]

Official Site : www.barti.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.